शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन आता 3 महिने होत आले आहेत पण या सरकारमध्ये सर्व काही आलबेल असल्याचं दिसत नाहीये. कारण भाजपच्या एका मंत्र्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच निशाणा साधलाय. 'महाविकास आघाडीमध्ये असताना केलेलं पाप आता धुवून काढा' असं म्हणत उपहासात्मक टोला एकनाथ शिंदे यांना लगावला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनाच घरचा आहेर दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
#EknathShinde #RavindraChavan #Shivsena #BJP #Potholes #DevendraFadnavis #Maharashtra #BMC #BMCElection #HWNews